Are you over 18 and want to see adult content?
More Annotations
A complete backup of singlehindus.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of angeloshaddonfield.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of mrsliptonkonyhaja.wordpress.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of brynathynsonis.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of roofmusicgroup.ru
Are you over 18 and want to see adult content?
Favourite Annotations
A complete backup of www.model-kartei.de
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of dirtyhomeclips.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of sonovinhasbr.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of webcamsdolls.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of www.www.petticoated.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of www.www.millionairematch.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of fluffychicks.net
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of www.tastyblacks.com
Are you over 18 and want to see adult content?
A complete backup of www.www.enature.tv
Are you over 18 and want to see adult content?
Text
हवामान
कोरोना
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या निर्देशनुसारशासकीय
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय मान्सुन-2021 पूर्व जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा नंदुरबार - राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्ण संख्या घटल्याने रेल्वे आयसोलेशन कोच बंद …TRANSLATE THIS PAGE Previous सरपंच, उपसरपंचानी जनतेला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे जिल्ह्यातुन कुपोषणाला हद्दपार करणार नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या …TRANSLATE THIS PAGE तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या गुरुजनांचा गौरव. Posted by n7news | Oct 2 निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पश्चिम बंगाल सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे धरणे N7NEWS | सर्वांवर समान नजर, आपला परिसर आपली …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 29 मे 2021 रोजी वादळीवारा, वीजा व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीयहवामान
कोरोना
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या निर्देशनुसारशासकीय
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय मान्सुन-2021 पूर्व जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा नंदुरबार - राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या रूग्ण संख्या घटल्याने रेल्वे आयसोलेशन कोच बंद …TRANSLATE THIS PAGE Previous सरपंच, उपसरपंचानी जनतेला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे जिल्ह्यातुन कुपोषणाला हद्दपार करणार नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या …TRANSLATE THIS PAGE तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या गुरुजनांचा गौरव. Posted by n7news | Oct 2 निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पश्चिम बंगाल सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे धरणे नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार शहरात कोरोना फैलावतोय; नवीन २२ पॉझीटिव्ह नंदुरबार :- जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी …TRANSLATE THIS PAGE Previous अजय कोळी या तरुणाच्या खुनाची चौकशी व्हावी, आदिवासी एकलव्य श्री.विजय भोये सहाय्यक प्रादेशिक परिवहन …TRANSLATE THIS PAGE श्री.विजय भोये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार व श्री.रवींद्र वसावे वरिष्ठ सहाय्यक, नंदुरबार यांची मुलाखतRAMCHANDRA BARI
पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार चा प्रयत्न, आरोपी वर पोक्सो अंतर्गत गुन्हादाखल.
N7NEWS | सर्वांवर समान नजर, आपला परिसर आपली …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाशासकीय
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय मान्सुन-2021 पूर्वकोरोना
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या निर्देशनुसार रूग्ण संख्या घटल्याने रेल्वे आयसोलेशन कोच बंद …TRANSLATE THIS PAGE Previous सरपंच, उपसरपंचानी जनतेला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा नंदुरबार - राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या …TRANSLATE THIS PAGE तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या गुरुजनांचा गौरव. Posted by n7news | Oct 2 कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पश्चिम बंगाल सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे धरणे जिल्ह्यातुन कुपोषणाला हद्दपार करणार नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त N7NEWS | सर्वांवर समान नजर, आपला परिसर आपली …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थाशासकीय
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हास्तरीय मान्सुन-2021 पूर्वकोरोना
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या निर्देशनुसार रूग्ण संख्या घटल्याने रेल्वे आयसोलेशन कोच बंद …TRANSLATE THIS PAGE Previous सरपंच, उपसरपंचानी जनतेला लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे जैव वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा नंदुरबार - राष्ट्रीय हरीत लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या …TRANSLATE THIS PAGE तंबाखूमुक्त अभियान यशस्वी करणाऱ्या गुरुजनांचा गौरव. Posted by n7news | Oct 2 कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण पश्चिम बंगाल सरकार विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे धरणे जिल्ह्यातुन कुपोषणाला हद्दपार करणार नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त कोरोना बाधित मयतावर नंदुरबार येथे अंत्यसंस्कार …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार :- जिल्ह्यातील शहादा येथील कोरोना संसर्ग झालेल्या शहरात कोरोना फैलावतोय; नवीन २२ पॉझीटिव्ह नंदुरबार :- जिल्हा प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त नंदुरबार येथे पत्रकारांसाठी कोरोना चाचणीचे …TRANSLATE THIS PAGE नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा माहिती कार्यालय नंदुरबार श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी …TRANSLATE THIS PAGE Previous अजय कोळी या तरुणाच्या खुनाची चौकशी व्हावी, आदिवासी एकलव्य श्री.विजय भोये सहाय्यक प्रादेशिक परिवहन …TRANSLATE THIS PAGE श्री.विजय भोये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार व श्री.रवींद्र वसावे वरिष्ठ सहाय्यक, नंदुरबार यांची मुलाखतRAMCHANDRA BARI
पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार चा प्रयत्न, आरोपी वर पोक्सो अंतर्गत गुन्हादाखल.
*
*
*
*
* होम
* व्हिडीओ * क्राईम * राजकारण * शैक्षणिक * आरोग्य * कोरोना * क्रीडा * दिनविशेष* इतर
* अध्यात्म* अजब
* आरोग्य* कृषी
* चालू घडामोडी * गणेशोत्सव * टेक्नोलॉजी * निवडणूक * पर्यटन * मनोरंजन * राजकारण * व्यापार उद्योग * शासकीय * समाजकारण * संस्कृती * संपादकीय * संपर्क * आमच्या बद्दलSelect Page
*
*
*
*
* होम
* व्हिडीओ * क्राईम * राजकारण * शैक्षणिक * आरोग्य * कोरोना * क्रीडा * दिनविशेष* इतर
* अध्यात्म* अजब
* आरोग्य* कृषी
* चालू घडामोडी * गणेशोत्सव * टेक्नोलॉजी * निवडणूक * पर्यटन * मनोरंजन * राजकारण * व्यापार उद्योग * शासकीय * समाजकारण * संस्कृती * संपादकीय * संपर्क * आमच्या बद्दल “बस बस घरात” गाणे सोशल मीडियावर व्हायरल लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर देवेन्द्र बोरसे यांची प्रस्तुती... Posted by Ramchandra Bari | May 8, 2020 | मनोरंजन,
व्हिडीओ,
समाजकारण| 0
|
मनोरुग्णाची अशीही दर्दभरी कहाणी… काय होतास तू काय झालास तू…!... Posted by n7news | Aug 29, 2018 |अजब ,
व्हिडीओ,
समाजकारण| 0
|
बांदा / सिंधुदुर्ग चेकपोस्टवर वाहन चालकांचीलुट...
Posted by n7news | Jul 24, 2018 | क्राईम , व्हिडीओ| 0
|
PreviousNext
123
शैक्षणिक गुणवत्तेची दिशा ठरविण्यासाठी नंदुरबार डायटचा अभ्यासदौरा by Ramchandra Bari | Nov 13, 2020 | शैक्षणिक| 0
|
नंदुरबार :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार द्वारा नंदुरबार जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तोरणमाळ परिसरात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यामध्ये लेगापानी, कुंड्या, गण्यारचापड़ा, खड़की या आदिवासी भागातील दुर्गम गावांना प्रत्यक्ष गृहभेटी देण्यात आल्या. या दौऱ्यामध्ये स्थानिक पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांच्या भेटी घेण्यात आल्या. भेटीदरम्यान दुर्गम भागातील विविध समस्या, विविध शैक्षणिक संकल्पना, स्थलांतर, विद्यार्थी उपस्थिती, ऑनलाईन – ऑफलाईन शिक्षणाची स्थिती, बालरक्षक शिक्षकांचे कार्य, शिक्षणाच्या सोयी – सुविधा, विद्यार्थ्यांचा आहार, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न, अध्ययन निष्पत्ती, प्रशिक्षणाची स्थिती व आवश्यकता इत्यादी विषयाबाबत त्या – त्या बाबींशी संबंधित व्यक्तींशी...Read More
पालकमंत्री यांनी केली बोड अळीची पाहणी by Ramchandra Bari | Nov 12, 2020 | कृषी , व्हिडीओ| 0
|
...
Read More
घरपट्टीच्या मुद्यावरून भाजपा नगरसेवक आक्रमक by Ramchandra Bari | Nov 11,2020 | इतर
,
व्हिडीओ| 0
|
...
Read More
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन by Ramchandra Bari | Nov 11, 2020 | कृषी | 0|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नोव्हेंबर महिन्यातील वातावरण कपाशीवरील बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. कापसाला कमी बोंडे असून ते पक्व होण्याच्या अवस्थतेत असल्यास मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी फवारणीचा निर्णय घ्यावा. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कपाशीचे पीक चार ते पाच फुट उंचीचे असून त्याच्या फाद्याही दाटलेल्या आहेत. अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे कपाशीवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी किटचा वापर करावा. फवारणी करताना सकाळी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. शेताचे सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तिसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी तीन ते चार दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10...Read More
गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न by Ramchandra Bari | Nov 10,2020 | इतर
| 0
|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा महिला व बाल विकास विभाग नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल कक्षाच्या मार्फत चौपाळे येथे गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न झाली. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी बालकांचे हक्क, अधिकार आणि बालकांसंदर्भातील विविध कायदे पालकांनी मुलांसाबत वागतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ यांनी गाव बाल संरक्षण समितीची गरज, कार्यप्रणाली व भूमिका तसेच बालविवाह, स्थलांतर, शिक्षणाचा हक्क आणि एकदंरीत मुलांच्या समस्यांबाबत गाव बाल संरक्षण समितीची कार्य, भूमिका आणि अहवालाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक महसूली गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षणाच्या वतीने करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजित इंगवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, अंगणवाडी सेविका रत्ना पवार, अल्का माळी, अरुणा राठोड हे उपस्थित...Read More
‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत चित्रपटगृह, जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी by Ramchandra Bari | Nov 5, 2020 | कोरोना | 0|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन 5 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, योग प्रशिक्षण केंद्र, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळांना सुरू करण्याची सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील. प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुन:श्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर 5 नोव्हेंबर पासून मुभा देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स यांनाही 50 टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्य पदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकारी त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येत आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 च्याकलम...
Read More
महिलांना उद्योगासाठी सर्वतोपरी मदत करणार – रेखाचौधरी
by Ramchandra Bari | Nov 12, 2020 | व्यापार उद्योग,
व्हिडीओ| 0
|
...
Read More
विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांच्या विक्रीस प्रतिबंध by Ramchandra Bari | Nov 12,2020 | इतर
| 0
|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- आगामी दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले फटाक्यांची साठवणूक व विक्रीस जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्याची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय आहे. त्यामुळे विदेशातून अनाधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेले फटाके जर कोणी बाळगत असेल, त्याचा साठा करत असेल किंवा विक्री करत असल्यास नागरिकांनी त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे यांनी केले...Read More
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांना नाव नोंदविण्याचे आवाहन by Ramchandra Bari | Nov 11, 2020 | निवडणूक,
शासकीय
| 0
|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2021 या दिनांकास वयाची 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या युवकांसाठी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नवमतदारांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान वंचित मतदार आपली नाव नोंदणी अर्ज क्र. 6 भरुन करु शकतील. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना आपल्या नावामध्ये, वय, पत्ता इतर काही त्रुटी असतील बीएलओकडे कागदपत्रे देऊन स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या मतदार यादीतील नोंदी, फोटो, तपासणी करुन आवश्यकता असल्यास अर्ज क्र. 8 भरुन सुधारणा करता येणार आहे. तसेच कुटुंबातील मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे फॉर्म नंबर 7 भरुन वगळणी करता येतील. नमुना अर्ज क्र. 6 , 7 , 8 व 8 अ www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा मोबाईद्वारेही सादर करता येतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी नवीन कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत दावे व हरकती स्विकारल्या जातील. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार व रविवारी विशेष मोहिम राबविण्यात येईल. 5 जानेवारी 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. त्यानंतर 14 जानेवारी 2021 रोजी प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी करण्याकरीता आयोगाची परवानगी घेतली जाईल व 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध...Read More
शहादा विधानसभा मतदारसंघात 4 नवीन मतदान केंद्रांना मान्यता by Ramchandra Bari | Nov 10, 2020 | निवडणूक| 0
|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील नावात बदल करण्याचा प्रस्ताव व मतदान केंद्रात बदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. मतदान केंद्राच्या नावात बदल करण्याचा प्रस्तावीत यादीत 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील 79 नवलपूर मतदान केंद्राच्या नावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत खोली नं.1 नवलपूर असा बदल करण्यात आला आहे. तसेच 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील 3-कोटबांधणी (नागझिरी) मतदान केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझिरी पुर्व इमारत , 175- शहादा, वसंतराव नाईक हायस्कुल शहादा उत्तरेकडून पूर्व-पश्चिम इमारत पुर्वकडून खोली क्र. 2 (महिला कक्ष ), 179- शहादा शारदा कन्या विद्या मंदिर शहादा पुर्वेकडून उत्तर-दक्षिण खोली क्र.2, 199- शहादा नगर पालिका प्राथमिक न्यू इंग्लिश स्कूल, पूर्वकडील उत्तर दक्षिण इमारत उत्तरेकडुन खोली क्र.2 शहादा या नवीन केंद्रांना मान्यता देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी नंदुरबार यांनी कळविले...Read More
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते नेत्र रुग्ण कक्षाचे उद्घाटन by Ramchandra Bari | Nov 9, 2020 | आरोग्य| 0
|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील नवे डायलिसीस यंत्र, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि नेत्ररुग्ण कक्ष व नेत्रशस्त्रक्रियागृहचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. या सर्व सुविधांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सर्व सुविधा उपयुक्त ठरतील आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना चांगले उपचार...Read More
बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी by Ramchandra Bari | Nov 5, 2020 | कृषी | 0|
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृर्षी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे तालुका कृर्षी अधिकारी आर.एम.पवार, मंडळ कृर्षी अधिकारी आर.सी.हिरे उपस्थित होते. निसर्गांच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले. त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोनसापळे...
Read More
*
* 1
* ...
* 2
* 3
* 4
* 5
* 6
* 7
* 8
* 9
* 10
* 11
* 12
* 13
* 14
* 15
* 16
* 17
* 18
* 19
* 20
* 21
* 22
* 23
* 24
* 25
* 26
* 27
* 28
* 29
* 30
* 31
* 32
* 33
* 34
* 35
* 36
* 37
* 38
* 39
* 40
* 41
* 42
* 43
* 44
* 45
* 46
* 47
* 48
* 49
* 50
* 51
* 52
* 53
* 54
* 55
* 56
* 57
* 58
* 59
* 60
* 61
* 62
* 63
* 64
* 65
* 66
* 67
* 68
* 69
* 70
* 71
* 72
* 73
* 74
* 75
* 76
* 77
* 78
* 79
* 80
* 81
* 82
* 83
* 84
* 85
* 86
* 87
* 88
* 89
* 90
* 91
* 92
* 93
* 94
* 95
* 96
* 97
* 98
* 99
* 100
* 101
* 102
* ...
* 103
*
सुंदर विचार ▬▬▬▬ ▬▬▬▬ 〇 सुंदर विचार – ११६१ 〇 ═══════ ; ═══════ प्रत्येक चांगल्या विचाराची पहील्यांंदा चेष्टाच होते, मग त्याला विरोध होतो,आणि
शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो !Every good thought
is mocked at first,
then it is opposed,
and in the end
the same thought
is accepted !
घरीच रहा, सुरक्षित रहा ! कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्कचा नियमित वापर करा ! ७ ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागरूकता दिन ! १८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत, (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५) १९१४: गझल, ठुमरी गायिका बेगम अख्तर, (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४) १९१७: बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा वि. म. कुलकर्णी, (मृत्यू: १३ मे २०१०) १९६०: शास्त्रीय गायिका आश्विनी भिडे-देशपांडे, १९७८: क्रिकेटपटू जहीर खान यांचा जन्मदिन ! १७०८: शिखांचे १० वे गुरू गुरू गोबिंद सिंग, (जन्म: २२ डिसेंबर १६६६) १९७५: कवी, विचारवंत देवनहळ्ळी गुंडप्पा तथा डी. व्ही. जी., (जन्म: १८ जानेवारी १८८९) १९९८: महसूलमंत्री, काँग्रेस नेते पद्मश्री भाऊसाहेब वर्तक, १९९९: बाल साहित्यिक उमाकांत निमराज ठोमरे (जन्म: १५ ऑगस्ट १९२९) यांचा स्मृतिदिन ! टीप :- माहितीच्या महाजालावर उपलब्ध माहितीनुसार देवेंद्र बोरसे, नंदुरबार.9168232256
9422287633
आपला दिवस मंगलमय होवो…! महाराष्ट्र शिक्षक पॅनलSearch for:
जाहिरात जाहिरात जाहिरातNUMBER OF VISITORS
Visit Today : 58
Designed by Elegant Themes | Powered byWordPress
*
*
*
*
error: Content is protected !!Details
Copyright © 2024 ArchiveBay.com. All rights reserved. Terms of Use | Privacy Policy | DMCA | 2021 | Feedback | Advertising | RSS 2.0